रेल्वे मालधक्का माथाडींचे काम बंद आंदोलन सुरू
26/07/2012 13:27
कोल्हापूर - रेल्वे गुडस्मध्ये सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले. रेल्वे व्यवस्थापनाशी आज सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही, त्यामुळे माल चढ-उताराचे काम ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास पॅसेंजर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा...