इंधनाच्या दरवाढीसोबत रेल्वेचे दरही वाढणार

12/11/2011 12:27
नवी दिल्ली - आता रेल्वेचे तिकिट दर वाढणे ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया होणार आहे. जसजसे इंधनाचे दर वाढतील, तसतसे रेल्वेचे तिकिटाचे दरसुद्धा वाढणार आहेत. त्याचबरोबर तत्कालमध्ये तिकिट काढायचे असल्यास, ते आता प्रवासाच्या एक दिवस आधी काढावे लागणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी पत्रकारांना सांगितले, की तिकिटाचे दरवाढ करण्याच्या प्रस्तावावर ते विचार करत आहेत. तसेच, याबद्दल लोकांशी ते चर्चा करणार आहेत.  

solapur pune pravasi sangatana