पंढरपूर-मिरज रेल्वे धावली

16/07/2010 10:33

पंढरपूर-मिरज रेल्वे धावली (11-07-2010 : 11:46:23)
पंढरपूर : पंढरपूर-मिरज लोह मार्गावर आजअखेर चार डब्यांची रेल्वेगाडी धावली. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक स्वामीनाथन शुक्रवारी सकाळी ९ वा. चार डब्यांच्या गाडीसह अचानक दाखल झाले. त्यांनी मार्गाची चाचणी घेतली

 


solapur pune pravasi sangatana