मोहोळ भिगवन लोहमार्ग दुपदरी करण लवकरच होईल का?

22/03/2011 12:38

 कुर्डुवाडी : दौड ते गुलबर्गा दरम्यान च्या रेल्वेमार्गाचा समावेश अर्थसंकल्पात केलो नाही. त्यामुळे केंद्र शासन या कामाला पैसे देवू शकत नाही परंतु अशियायी बॅंकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले आहेत. या पैशातून मोहोळ ते भिगवन या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरमाचे काम करण्यात येणारआहे. भिगवण ते गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम करण्यात येणारआहे. त्यामुळे ही कामे लवकरच पुर्ण होतील. हे काम रेल्वे कार्पोरेशन माध्यमातून करण्यात येणार आहे. रेल्वे दुपदरीकरणामुळे व विद्युतीकरणामुले रेल्वे गाड्यांची संख्या व थांबे वाढतील परिणामी कृषी औद्योगीक दळवळणातही मोठी वाढ होईल.

अशियायी बॅंकेकडून रेल्वेच्या तीन प्रकल्पासाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रेल्वेची विविध कामे लवकरच  होईल का?.

सोलापुर पुणे प्रवासी संघटनचे  सचिव महावीर शहा


solapur pune pravasi sangatana