About Kurduwadi

कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे एक जंक्शन आहे. येथे मध्य रेल्वेचा मुंबई-चेन्नई ब्रॉडगेज मार्ग व लातूर-मिरज नॅरोगेज मार्ग एकमेकांना काटतात.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील बाजारपेठ लोकसंख्या १७,८६२ (१९७१). मुंबई–पुणे–सोलापूर–मद्रास आणि मिरज–पंढरपूर–बार्शी–लातूर या रेल्वेमार्गांचे हे प्रस्थानक असून सडकांनी हे सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले असल्याने दळणवळणाचे केंद्र समजले जाते. ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, भईमूग, कडधान्ये इत्यादींची ही बाजारपेठ असून सरकी काढणे, तेलघाणे असे उद्योग आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाची येथे सोय आहे.  
ब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली. १९११ मध्ये ही रेल्वे 'कुर्डुवाडी-लातूर आणि कुर्डुवाडी-मिरज अशी करण्यात आली. लातूर-कुर्डुवाडी-मिरज असा ३२४ किमी अंतराचा रेल्वेमार्ग त्यावेळी सुरू करण्यात आला. यानंतर १९९३० मध्ये बाशीर् लाईट रेल्वे नॅरोगेज-वाफेचे इंजिन, प्रवासी डब्बे यांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी 'कुर्डुवाडी' येथे कारखाना स्वरुपात कार्यशाळेची निमिर्ती करण्यात आली.१९७२ मध्ये या कारखान्यात ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरील रेल्वेसाठी डब्बे तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले
१९३० मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे बाशीर् लाइट कंपनी म्हणून चालवली जात होती. कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात नॅरोगेजचे डबे व इंजिन तयार केले जात होते. तसेच त्याची दुरुस्तीही केली जात होती. १९८२ मध्ये डिझेल इंजिन आल्याने येथील पुननिर्र्माण आणि इंजिन दुरुस्तीचे काम बंद पडले. २००० मध्ये ब्रॉडगेज डबे दुरुस्तीचे काम येथे सुरू करावे असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

पंढरपूर-लातूर हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाल्याने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज डब्याचा कारखाना बंद पडला. हा कारखाना बंद झाल्याने कारखान्यात काम करणाऱ्या असंख्य कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. या कारखान्याचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये व्हावे व येथील कामगारांना रोजगार मिळावा अशी मागणी या भागातील कामगारांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. ब्रॉडगेज डबे दुरुस्तीचा कारखाना हा परळ येथे असल्याने केंदीय मंत्रालयाने कुर्डुवाडी येथे वॅगन पुनर्निर्माण करण्याचा कारखान्याला मंजुरी दिली.


KURDUWADI,   is situated in rural area under Madha Taluka Dist Solapur Kurduwadi have a Railway junction station. Also Kurduwadi have Railway workshop in which production of narrow gauge railway bogie is carried out. In the vicinity of 15 Kms area there are two sugar factories.

Popilation  Kurduwadi  - 22777 Class III

Crowds at Kurduwadi Station, India, c 1930.

 

These passengers are going to a religious festival. British colonial administrators in shorts and pith helmets can be seen marshalling the crowd. Indian trains were and still are often very crowded, with some passengers sitting on the roof or hanging onto the outside. Some people preferred to sit on the roof as it was much cooler than being inside the hot carriage.

 

 

 

History of Kurduwadi 

KURDUWADI

Situated in 18°05' north latitude and 75°25' east longitude in Madha taluka of the Sholapur district, Kurduwadi is an important railway junction on the Pune-Sholapur main broad gauge line and Miraj-Latur branch narrow gauge line of the South-Central railway. The junction has achieved special importance in view of the fact that it has become the main centre to pass through to those thousands of pilgrims visiting Pandharpur from Marathwada region. It has a Government rest-house and a primary health centre. The agricultural produce market committee was established at Kurduwadi in 1969, the commodities regulated being jowar, cotton, ground-nut, wheat, gram, tur and gur. The town has a population of 17,862 souls as per the Census of 1971. The town has no other importance except it being a railway junction. An annual fair is held in the honour of Maruti on Hanuman Jayanti on Chaitra full-moon day. About 5,000 people assemble at the time of the fair.

The municipality was established at Kurduwadi in 1954. It covers an area of 6.475 square kilometres and is governed under the Maharashtra Municipalities Act, 1965. The municipal council is composed of 17 members with two seats being reserved for women and one for the scheduled castes. The chief officer is the administrative head of the municipality. The administration is looked after by the president of the municipality along with the sanitation committee, public works committee, education committee and water-supply and drainage committee.

The municipality maintains one vegetable market. The dispensary conducted by the municipality, the primary health centre of the Madha Panchayat Samiti and the railway hospital cater to the preventive and curative health needs of the people. Besides the primary schools, the educational facilities are provided by one high school conducted by the municipality, the Antar Bharati Vidyalaya and the Nutan Vidyalaya. Underground drainage system has not been introduced in the town. Besides the Samaj Mandir, the municipality maintains a cremation and a burial ground.

 

 

 

Kurduvadi
 
Kurduvadi
Location of Kurduvadi
in Maharashtra and India
Coordinates 18.08°N 75.43°E
Country  India
State Maharashtra
District(s) Solapur
Population 22,773 (2001)
Time zone IST (UTC+5:30)
Area
• Elevation

• 502 m (1,647 ft)

Kurduvadi or Kurudwadi is a small town in Solapur district in Maharashtra state of India. It is 

 

सोलापूर- जागतिक वारसा म्हणून गौरवलेल्या आणि हिमालयाची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे झुकझुक करत धावणार्‍या टॉयट्रेनच्या खास डब्यांची बांधणी आणि सजावट होते कुर्डुवाडीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये! उंचच पर्वतरांगा, गर्द धुक्यांनी आच्छादलेला रम्य परिसर, वृक्ष वेलीवर पावसाच्या पाण्यांचे पसरलेले दवबिंदू, डोंगरदर्‍या, कडेला गर्द हिरवळ, कोणालाही भुरळ पाडतील अशा सौंदर्यानी नटला आहे, तो दार्जिलिंग. निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. याची मजा अधिक चांगल्या पद्धतीने लुटता यावी म्हणून 4 जुलै 1880 मध्ये येथे टॉयट्रेन सुरू झाली. आजही या विशेष रेल्वेची धडधड सुरू आहे. देशातील लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण म्हणून देशी-विदेशी पर्यटकांची पसंती दार्जिलिंगला आहे. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हमखास टॉयट्रेनचा आनंद लुटतात.

डबे बांधणी दर चार वर्षांनी साधारणपणे टॉयट्रेनसाठी लागणार्‍या डब्यांची निर्मिती दर चार ते पाच वर्षांनी करण्यात येते. दोन वर्षांनी दुरुस्ती निघते. मोठ्या ट्रेलरवर डबे ठेवून वर्कशॉपला पाठवले जातात. तयार डबे पाठवण्यासाठी हीच पद्धत अवलंबली जाते. कुर्डुवाडी रेल्वेस्थानकासमोर हा वर्कशॉप आहे. एका डब्यात 46 आसन असतात. नॅरोगेजच्या रुळावरून धावते. आरामदायक खुर्च्या, पडदे, मोठ्या काचेच्या खिडक्या, पंखे, विजेचे कनेक्शन, टॉयलेट आदींची निर्मिती येथे करण्यात येते. 2011 व 2012 मध्ये 4  नवे डबे तयार करण्यात आले. 2012 -13 मध्ये 27 डब्यांची दुरुस्ती करण्यात आली. बॉलीवूडला आकर्षण सत्तरच्या दशकात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना सिनेमातील ‘मेरे सपनो की राणी कब आएगी तू’ हे गाणे याच टॉयट्रेनवर चित्रित करण्यात आले. तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘बर्फी’ चित्रपटात टॉयट्रेनचे दर्शन होते.

दार्जिलिंगबरोबर माथेरान (जि. रायगड, महाराष्ट्र) येथे धावणार्‍या टॉयट्रेनच्या डब्यांची निमिर्तीदेखील कुर्डुवाडी येथे करण्यात येते. 2011 व 12 मध्ये माथेरानच्या टॉयट्रेनसाठी येथून आठ नवे डबे तयार करून देण्यात आले. पाच डब्यांची देखभाल तर, चार डब्यांची दुरुस्ती दोन वर्षात कुर्डुवाडी वर्कशॉपमध्ये झाली.

भारतीय रेल्वेची शान डिझेल अथवा वाफेच्या इंजिनवर टॉयट्रेन धावते. याला दोन डबे जोडलेले असतात. दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनला 1999 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी कायमस्वरूपी धडधडत राहणार आहे. भारतीय रेल्वेची शान उंचावत राहणार.


solapur pune pravasi sangatana