प्रवाशांचा न्यायह्क्कासाठी एक चळवळ

शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात;
केवढं आपलं भाग्य असते जेव्हा ती आपली असतात.

 

सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापना १९.०८.२००८ ला करण्यात आली. सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवन्या करीता संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण आहे. रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे.व यापुढे प्रवास्याच्या अडचणी सोडवन्याबाबत आम्ही कटीब्द आहोत. आमची संघटना प्रवाश्याची सुरशीतता व सुखाने प्रवास करता यावा याची सूचना देत असते व तसेच सामाजीत उपक्रम ही करत असते.

अध्यक्ष                        :-  संजयदादा टोणपे   
कार्याध्यक्ष                    :-  मुकुंद बोकेफोडे   
सचिव                          : - महावीर शहा
उपाध्यक्ष                      : - श्रीनिवास बागडे, दीपक ढवाणसर ,प्रविन चौरे (माढा)
सहसचिव                      :-  जाफर पठाण
खजीनदार                     :- प्रमोद बळे  
सह खजीनदार                :- विजयकुमार चांदणे
प्रसिध्यी प्रमुख                :-  दर्शन शिरसकर,शफिक शेख  
कायदेशीर सल्लागार        :- अँड सुरेश उमराव बागल (अँडव्होकेट व नोटरी भारत सरकार )
 

 

News

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत उपोषण

19/05/2011 17:30
नवी मुंबई, दि. १८  - भूमिपुत्रांना नोकर्‍या द्या या मागणीसाठी कोकणातील प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मात्र भूमिपुत्रांच्या या आंदोलनाची साधी दखलही रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात...

रेल्वे प्रशासनाची मोहीम

19/05/2011 17:27
पुणे : एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी फुटओव्हर ब्रिजचा वापर करण्याऐवजी रेल्वेलाइनचा वापर करणे, रेल्वे लाइनवरून चालणे, धावती रेल्वेगाडी पकडणे आदी उपक्रम करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाईची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. रेल्वेने एक जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत नियमांचे...

सोलापुरात पत्रकारांचे धरणे

19/05/2011 17:22
पत्रकारांवर सूडबुद्धीपोटी केलेल्या कारवाईचा निषेध दै. सुराज्यचे वृत्तसंपादक राजकुमार नरुटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करून सूड भावनेतून कारवाई केल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. पोलिसांचा निषेध करून पोलीस आयुक्त हिम्मतराव...

रेल्वे रोखणार पार्किंगमधील लबाडी

19/05/2011 17:19
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा आदेश पार्किंगच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक होत असेल तर ती थांबवा. ठेकेदारावर वचक ठेवा. त्याच्याविरोधात तक्रारी आल्यास तातडीने दखल घेऊन कारवाई करा, अशा शब्दांत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कुलभूषण यांनी मंगळवारी पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश रेल्वे...

पश्‍चिम रेल्वे पाठविणार एक कोटी एसएमएस

19/05/2011 17:09
मंबई, दि. १८ (वृत्तसंस्था) - पश्‍चिम रेल्वेतर्फे एक कोटी एसएमएस पाठवायची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करणे धोकादायक आहे याचा प्रचार या एसएमएसद्वारे केला जाणार आहे. हे सर्व एसएमएस एका महिन्यात पाठविले जातील. रेल्वने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रवाशांमध्ये जागृती ...

ममता आज रेल्वेमंत्रीपद सोडणार

19/05/2011 17:08
नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था) - तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या उद्या (दि. १९) केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. बॅनर्जी या शुक्रवारी पश्‍चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया...

शिर्डी-शहापूर, शिर्डी-शिंगणापूर लोहमार्गांसाठी सर्वेक्षण करणार

19/05/2011 17:00
शिर्डी - शिर्डी ते शहापूर व्हाया अकोले आणि शिर्डी ते शिंगणापूर या दोन नियोजित लोहमार्गांच्या सर्वेक्षणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री के. मुनिअप्पा यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज येथील बैठकीत दिल्या. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढाकारातून ही...

काश्‍मीरमध्ये रेल्वेची सुरक्षा वाढवणार

19/05/2011 16:49
श्रीनगर - काश्‍मीरमधील लोहमार्गांची सुरक्षा वाढविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी आज (गुरुवार) दिली. काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनामध्ये रेल्वेचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. "" प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिसांची उपस्थिती आहे. प्रत्येक...

पंढरीत नव्या रेल्वेमुळे घरफोडय़ा वाढल्या

19/05/2011 11:16
पंढरपूर : दि. १८ पंढरपूर येथे मिरज-परळी रेल्वे सुरू झाल्यापासून बाहेरील गुन्हेगार येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात चो:या, घरफोडय़ा होत आहेत, असा अंदाज शहर पोलिसांनी वर्तविला आहे. येथील जुना कराड नाका परिसरात घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन चोरटय़ांना पाठलाग करून पकडण्यात आले. हे...

रेल्वेची ट्रॅक्टरला धडक; 5 ठार

19/05/2011 11:13
अकोला: बार्शी टाकळीवरून अकोल्याकडे जाणा:या पॅसेंजर रेल्वेची ट्रॅक्टरला धडक बसून पाच जण ठार झाले. ही घटना अकोला जिल्ह्यातील आळंदा-रूस्तमाबादजवळील रेल्वे गेटजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास घडली. पुर्णावरून येणा:या डाऊन 57584 क्रमांकाच्या पॅसेंजरने बार्शीटाकळी ओलांडल्यानंतर अकोल्याकडे येत होती. दरम्यान,...

रेल्वेचे डबे घसरले; वांबोरीनजीक वाहतूक विस्कळीत

18/05/2011 11:05
श्रीरामपूर दि.15 (प्रतिनिधी) दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्टेशनजवळ एका मालवाहू गाडीचे दोन-तीन डबे रेल्वे रूळावरून खाली घसरल्याने रविवारी दुपारी 3 वाजेपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. रविवारी दुपारी गुलबर्गा येथून निघालेला रॅक या...

मोबाईलसाठी गमाविला जीव

18/05/2011 11:01
सोलापूर। दि. 17 (प्रतिनिधी) मोबाईल हँडसेटसाठी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतप्पा हणमंतप्पा परमशेट्टी (वय 40) या मजुरास जीव गमवावा लागला. झाले असे, शांतप्पा हे पुण्यात मजुरीने काम करीत होते. 11 मे रोजी गावाकडे परत येण्यासाठी ते पॅसेंजरने सोलापूरकडे निघाले. सकाळी सात वा. वाकाव स्टेशनवर...

रेल्वे स्थानकांबाहेर आता प्रीपेड टॅक्सी सेवा

14/05/2011 14:29
मुंबई, १२ मे / प्रतिनिधी मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस या तीन स्थानकांबाहेर लवकरच प्रीपेड टॅक्सी सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले....

रेल्वे अभियंत्यासह तिघांना लाचप्रकरणी जामीन

10/05/2011 11:53
सोलापूर - चाळीस हजाराची लाच घेणाऱ्या रेल्वे विभागातील अभियंत्यासह तिघांना सोलापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश औटी यांनी आज जामीन मंजूर केला. दर सोमवारी सीबीआय पुणे येथील कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे. रेल्वे अभियंता सातलिंग गंगाधर इंगोले, पत्नी शिल्पा इंगोले आणि...

रेल्वे मालधक्‍क्‍यावर सुविधा न दिल्यास कामकाज बंद करणार

10/05/2011 11:35
जळगाव - रेल्वे मालधक्‍क्‍यावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक व्यवस्थित चालू शकत नाहीत. तसेच तेथे कोणतीही सुविधा नसल्याने हमालांनाही काम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वेने मालधक्‍क्‍यावर त्वरित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा 20 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन...

सुपर रेल्वेगाड्यांना थांबा;उड्डाणपुलाचा प्रश्‍न मांडला - ए. टी. पाटील

10/05/2011 11:34
जळगाव - जळगाव, चाळीसगाव येथे सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या थांब्याचा प्रश्‍न, जळगावच्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासह विविध प्रश्‍न जळगावचे खासदार ए. टी. पाटील यांनी आज लोकसभेत मांडले. संसदेचे अधिवेशन सुरू असून, लोकसभेत या अधिवेशनात आज प्रथम जिल्ह्याचे प्रश्‍न मांडण्याची संधी भाजपचे खासदार...

एक्‍स्प्रेस, पॅसेंजरमधून प्रवास करताना भाजीपाल्याचे ओझे

10/05/2011 11:33
भुसावळ - रेल्वेगाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची अजूनही मोठी गर्दी होत असल्याने तिकीट तपासणीसाठी रेल्वेतर्फे खास तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे पथक कोणत्याही गाडीत कुठल्याही रेल्वेस्थानकवरून चढतात व प्रवाशांनी तिकिटे तपासणी करतात. तिकीट तपासणीसाठी सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे...

प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल

10/05/2011 11:31
भुसावळ - सध्या सर्वच शाळांना सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे आणि बसस्थानके फुलली आहेत. मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांनी लग्न व सुटीनिमित्त गावाकडे जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीकडे जाणाऱ्या...

शहाडनजीक एक्स्प्रेसच्या धडकेत माय-लेकासह तीन ठार

10/05/2011 11:24
कल्याण, ७ मे शहाड रेल्वे स्टेशनजवळ आज दुपारी गोरखपूर एक्स्प्रेसखाली आई-मुलासह एक अनोळखी व्यक्ती मरण पावली. सोमय्या इम्रान शेख (२२), अबुजर इम्रान शेख (३) या माय-लेकासह एका अनोळखी व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. सोमय्या आपल्या मुलासह शहाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्ग ओलांडत होती. मुंबईकडून...

मध्यप्रदेशात रेल्वे घसरल्याने २५ जखमी

09/05/2011 13:41
विदिशा (मध्यप्रदेश) - मुंबई-प्रतापगड उद्योग नगरी एक्सप्रेसचे सहा डबे आज (सोमवारी) पहाटे रुळावरून घसरुन झालेल्या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. रेल्वेचे प्रशासकिय अधिकारी घनश्याम सिंग म्हणाले, आज पहाटे साडेसहाच्या सुमारास सौरई आणि सुमेर रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला. या अपघातात २५ प्रवासी...

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे तीनतेरा

07/05/2011 11:30
मुंबई, ६ मे माटुंगा-सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तसेच लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहुतकीचा खेळखंडोबा झाला. विस्कळीत उपनगरी वाहतुकीमुळे कामधंद्यावरून घरी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे बेसुमार हाल झाले. डाऊन धीम्या मार्गाची ओव्हरहेड वायर आज...

रिधोरेत बसवाहकास मारहाण; सहा हजार लंपास

07/05/2011 11:25
कुर्डूवाडी, दि.६ (वार्ताहर)- रिधोरे येथील पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे गाडी पुढे- मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीत बस वाहकाच कपडे फाडून खिशातील ६ हजार ७८ रुपये काढून घेतल्याची तक्रार एस.टी. वाहक रामेश्वर अशोक कंुभार (२१ रा. सांजा, जि.उस्मानाबाद) यांनी दिली. ही घटना बुधवारी (दि.४)...

कुर्डूवाडीजवळ नागरकॉईल एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले

07/05/2011 11:21
कुर्डूवाडी, दि. ६ (वार्ताहर)- मुंबई-नागरकॉईल एक्स्प्रेस कुर्डूवाडीहून सोलापूरकडे निघाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून मुख्य लाईनवर येत असताना सांदा न पटल्याने व स्लीपरच्या पिना तुटल्याने इंजिनसह दोन डबे रुळावरून खाली उतरले. ही घटना शुक्रवारी रात्री ७.५२ वाजता घडली. या घटनेमध्ये प्रवाशांना...

ठाणे ते कुर्ला दरम्यान कामायनी एक्स्प्रेसमध्ये वृद्धेची हत्या

02/05/2011 13:04
मुंबई १ मे वाराणसीहून लोकमान्य टिळक टर्मिनसला येणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नानकिलाल मोहंमद सिद्दिकी असे मयत महिलेचे नाव असून त्या ६५ वर्षांच्या होत्या. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात हा मृतदेह आढळून आला असून ठाणे ते कुर्ला दरम्यान ही...

मुंबई-लातूर एक्स्प्रेसवर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा

25/04/2011 16:53
मुंबई-लातूर एक्स्प्रेसमध्ये मलठण व भिगवण स्थानकावर पंधरा दिवसांत दोनदा दरोडा पडला. या दोन्ही दरोडय़ात प्रवाशांना कोयता व तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एक लाख, सत्तर हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेला. ३१ मार्चला रात्री सव्वादोनच्या दरम्यान मलठण रेल्वेस्थानकाचे सिग्नल निकामी करून दरोडेखोरांनी...

सोलापूर-जळगाव मार्ग ठरणार मराठवाड्याचा विकासमार्ग

25/04/2011 14:31
सोलापूर - सोलापूर-जळगाव हा 4400 किलोमीटर रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्याला रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता या मार्गाच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असल्याने मराठवाड्याचा विकासमार्ग ठरणाऱ्या या प्रकल्प पूर्णत्वावर मोठ्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. सोलापूर ते जळगाव हा मार्ग ...

रेल्वेचा 'न्यू जम्बो' मालधक्का तयार

25/04/2011 14:27
सोलापूर - सोलापूर रेल्वेचा "न्यू जम्बो' मालधक्‍क्‍याची उभारणी पूर्ण होत आली असून मालगाडीत मालाची चढउतारही करण्यास सुरवातही झाली आहे. यामुळे आता संपूर्ण 42 वॅगनची मालगाडी फलाटावर उभी असेल. दुसऱ्या बाजुला उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये तो माल लगेच चढविता येणेही शक्‍य होणार आहे, किंवा ती पोती...

हुतात्मा एक्‍स्प्रेसला मासिक पासची सुविधा मिळावी - सचिव महावीर शहा

25/04/2011 14:25
सोलापूर - सोलापूर ते पुणे (क्रमांक 2158) हुतात्मा एक्‍स्प्रेस गाडीतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या गाडीला मासिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी सोलापुर पुणे प्रवासी संघटनेने निवेदनाद्वारे केल्याची माहिती सचिव महावीर शहा यांनी दिली. पुणे येथील...

महापालिका, रेल्वेच्या वादात 'पुलाचे' रुंदीकरण रखडले

25/04/2011 14:10
सोलापूर - विजापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले, पण रेल्वे पुलाचे काम महपालिका आणि रेल्वेच्या वादात रखडले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कालच रेल्वे खात्याला पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून महापौर थेट रेल्वेमंत्र्याला उद्या पत्र पाठविणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय...

पुणे-सोलापूर-पुणे रेल्वेगाडी पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुरू करावी.

25/04/2011 13:59
सोलापूर - पुणे ते सोलापूर अशी  रेल्वेगाडी सुरू करावी. पुण्यातुना सकाळी ६.३० वाजता सुटणारी दौंड, जेऊर, कुर्डुवाडी मार्गे अकरा वाजता सोलापूरला यावी व हीच गाडी  सोलापूरहून सायंकाळी सव्वापाचला सुटून पुण्याला रात्री 9.25 ला पोहचवी. या गाडीला 18 डबे असावे प्रतिसाद चांगला राहणार आहे. असे मत...

सोलापूर रेल्वे विभागाला 538 कोटींचे विक्रमी उत्पन्न

25/04/2011 13:03
सोलापूर - सोलापूर विभागाला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दिलेले 521 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट सोलापूर रेल्वे विभागाने पार केले. विभागाला 538 कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याने ही एक नवी विक्रमी कामगिरी सर्व विभागातील सर्वच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे पार पाडल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य...

सोलापूरच्या तापमानात वाढ

21/04/2011 15:25
सोलापूर - शहर परिसरात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. आज 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. शहर परिसरात दोन एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. दोन ते अकरा एप्रिल दरम्यान 36 ते 39 अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली. बारा एप्रिल रोजी 40.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 13...

लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन : कुलभूषण

21/04/2011 14:08
पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी) - विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या सोयीसाठी लातूर-मिरज रेल्वेमार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी दिली. तसेच...

पंढरपूर-कुर्डूवाडी रेल्वेगाड्या सुरू ठवण्याची मागणी - आ. भालके यानानिवेदन

21/04/2011 14:01

मोहोळ भिगवन लोहमार्ग दुपदरी करण लवकरच होईल का?

22/03/2011 12:38
 कुर्डुवाडी : दौड ते गुलबर्गा दरम्यान च्या रेल्वेमार्गाचा समावेश अर्थसंकल्पात केलो नाही. त्यामुळे केंद्र शासन या कामाला पैसे देवू शकत नाही परंतु अशियायी बॅंकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले आहेत. या पैशातून मोहोळ ते भिगवन या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरमाचे काम करण्यात येणारआहे. भिगवण ते...

आरक्षण केंद्रात वाढती गर्दीमुळे अतिरिक्त खिडकी

22/03/2011 12:26
सोलापूर - ई तिकीट सुविधा बंद असल्याच्या कारणावरून सोलापूर आरक्षण केंद्रात तिकीट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे, ही गर्दी लक्षात घेता आरक्षण केंद्रात एक जादा खिडकी कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली. आयआरसीटीसी संकेतस्थळावरून ई...

मिरज रेल्वे पोलिसांनी हाताळले 29 बेवारस मृतदेह

22/03/2011 12:17
मिरज - येथील रेल्वे पोलिसांनी तीन महिन्यांत 29 बेवारस मृतदेह हाताळले. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरासरी तीन दिवसांला एक मृतदेह सापडत आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी रेल्वेकडून निधी मिळत असला तरी त्यांचे वाढते प्रमाण ही पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. जंक्‍शन स्थानक असल्याने बेवारस मृतदेह सापडण्याचे...

सोलापूर 'तापू' लागले; पारा 38 अंशावर

22/03/2011 12:15
सोलापूर - उन्हाच्या झळा सोलापूरकरांना जाणवू लागल्या आहेत. पारा 38 अंशाच्याही पुढे सरकला आहे. शहर व परिसरात तापमान मागील दहा दिवसांपासून सतत वाढत चालले आहे. शहरातील तापमान आठ मार्चपासून सतत वाढत गेले आहे. त्या दिवशी 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती. त्यापूर्वी एक ते सात मार्च दरम्यान 33...

रेल्वे स्थानकावरील अनधिकृत डिजिटल फलक हटले

22/03/2011 12:12
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारालगतच 40 फूट रुंदीचे उभारलेले डिजिटल फलक रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कार्यकर्त्यांनी स्वत:हून काढले. फलक न काढल्यास गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने शनिवारी दिला होता. या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर रेल्वे सुरक्षा...

अहमदाबाद-यशवंतपूर रेल्वेच्या कालावधीत वाढ

18/03/2011 12:04
पुणे : अहमदाबाद-यशवंतपूर आणि पोरबंदर-सिकंदराबाद या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी जूनअखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. अहमदाबाद-यशवंतपूर रेल्वे २ एप्रिल ते २७ जूनदरम्यान दोन्ही बाजूने १३-१३ वेळा धावणार आहे. अहमदाबादहून (०९४०५) ही रेल्वे प्रत्येक शनिवारी सायंकाळी १९.३०ला निघेल. पुण्याला प्रत्येक रविवारी...

नाशिक-मुंबई कुसुमाग्रज एक्सप्रेस सुरु करण्याची ममतादीदींची घोषणा

10/03/2011 11:43
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नाशिक-मुंबई कुसुमाग्रज एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि समीर भुजबळ यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर ममतादीदींनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला...

रुळावर फसलेल्या ट्रकला "सचखंड'ने चिरडले

07/03/2011 15:21
  परभणी - परभणी-जालना लोहमार्गावरील पेडगाव रेल्वेस्थानकाजवळ एका मनुष्यविरहित रेल्वे गेटजवळील रेल्वे रुळावर "सचखंड एक्‍स्प्रेस'ने दिलेल्या जोरदार धडकेत एक ट्रक चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. पेडगाव रेल्वेस्थानकापासून 600 मीटर अंतरावर मानवत रोडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर...

रेल्वे नसलेल्या मार्गावर एसटी वळणार का?

07/03/2011 15:18
कोल्हापूर - कोल्हापूर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या असून एसटी भाड्यापेक्षा निम्म्या भाड्यात दूरच्या अंतराचा प्रवास करणे प्रवाशांना शक्‍य झाले आहे. यात एसटीने गाडी व फेऱ्या वाढविण्यासाठी अपवाद वगळता कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याने दिवसागणिक एक ते अडीच लाख रुपयांच्या महसुलावर एसटीला पाणी सोडावे लागत...

रेल्वेचा 'न्यू जम्बो' मालधक्का तयार

07/03/2011 15:06
सोलापूर - सोलापूर रेल्वेचा "न्यू जम्बो' मालधक्‍क्‍याची उभारणी पूर्ण होत आली असून मालगाडीत मालाची चढउतारही करण्यास सुरवातही झाली आहे. यामुळे आता संपूर्ण 42 वॅगनची मालगाडी फलाटावर उभी असेल. दुसऱ्या बाजुला उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये तो माल लगेच चढविता येणेही शक्‍य होणार आहे, किंवा ती पोती फलाटावर...

बेळगाव-कोल्हापूर रेल्वेमार्ग लवकरच - मुनीयप्पा

07/03/2011 15:05
बेळगाव - माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचे स्वप्न असलेल्या रेल्वे मार्गाला त्यांच्या निधनानंतर मूर्तस्वरूप मिळणार आहे. बेळगाव-संकेश्‍वर-कोल्हापूर रेल्वेमार्ग बनावा, अशी शंकरानंद यांची इच्छा होती. आता या रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुनीयप्पा यांनी...

देवाच्या गाडीचे चाचणी इंजिन शेतकऱ्यांनी आरगमध्ये रोखले

07/03/2011 15:03
आरग - येथील रेल्वेस्थानकावर फाटक व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी देवाच्या गाडीचे चाचणीचे इंजिन रोखून धरले. तात्पुरत्या स्वरूपात फाटकाची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान, सलगरेत आज वारकऱ्यांनी इंजिनाचे उत्साहात स्वागत केले. पंढरपूर ते मिरज...

कोल्हापूर-धनबाद रेल्वे शुक्रवारी धावण्याची शक्‍यता

07/03/2011 15:03
कोल्हापूर - येथील रेल्वे स्थानकावरून कोल्हापूर ते धनबाद ही रेल्वे शुक्रवारी (ता. 25) मध्यरात्री दीडला सुटणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. ही रेल्वे कधी सुटणार, याबाबत प्रवाशांतून सातत्याने विचारणा होत होती. मिरज, पुणे, दौंड, मनमाड, नांदेड, नागपूर, इटारसी, जबलपूर, अलाहाबाद,...

कोल्हापूर-हैदराबाद रेल्वे एक जुलैपासून

07/03/2011 15:02
कोल्हापूर - कोल्हापूरहून हैदराबादला जाणारी रेल्वे एक जुलैपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून दोन वेळा ही रेल्वे धावणार असून सकाळी साडेसातला ती हैदराबादकडे रवाना होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या रेल्वेची घोषणा केली होती. कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर या...

कोल्हापूर - कोकण मार्गाचे दिड वर्षात सर्वेक्षण

07/03/2011 15:01
कोल्हापूर - "कोल्हापूर - कोकण रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होण्यास एक ते दिड वर्षांचा कालावधी लागेल. तांत्रिक बाबी पाहूनच हा रेल्वेमार्ग बनविणे शक्‍य होईल की नाही यावर शिक्कामोर्तब होईल'' असे रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. कुलभूषण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोल्हापूर...

सोलापूर-पुणे प्रवासी सघटनेच्या शिस्टमंडळांनी रेल्वे महाव्यवस्थापक याची भेट घेऊन विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

10/01/2011 13:40
 
<< 1 | 2 | 3 | 4 | 5 >>

solapur pune pravasi sangatana